Random Video

Satara | तुफान पावसामुळे महाराष्ट्र केसरीचा स्टेज आज कोसळला | Hind Kesari | Sakal

2022-04-08 61 Dailymotion

सातारा येथे अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे” अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली

#Sakal #Satara #HindKesari #SataraRain #SataraNews #Rain #SataraRain